
Life of Stories
"अत् दीप भव." (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Send us Fan Mail ही कथा फक्त कंदिलाची नाही. आपण अनेकदा दुसऱ्यांच्या ज्ञानावर, दुसऱ्यांच्या अनुभवावर, दुसऱ्यांच्या विचारांवर किंवा दुसऱ्यांच्या मतांवर जगत असतो. पण तो उजेड कायमचा नसतो. एखाद्या क्षणी तो विझतो... आणि मग आपल्यालाच अंधारात चाचपडावं लागतं. म्हणूनच भगवान बुद्धांनी सांगितलेला एक सुंदर संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे— "अत्त दीपो भव."

