Hear Every Adventure Unfold Naturally Through Immersive Narration Designed for Modern Audiences
Mahamaya Nilavanti Audiobook by Sumedh Sumedh
https://libranovo.com/free
Listen to free audiobooks with a 30-day free trial!

Title: Mahamaya Nilavanti
Genres: Fiction & Literature, Literary Fiction
Author: Sumedh Sumedh
Narrator: Vinamra Bhabal
Release date: 06-23-2025
Length: 16:12:42
Language: mr
Publisher: Storyside AB India

Description:
महामाया निळावंती एक सर्वोत्कृष्ठ कादंबरी ! निसर्गाच्या जवळ जाणारी, निसर्गाच्या ठायी असलेल्या अप्राप्य ताकदीचा आणि त्यातल्या आस्तिकतेचा शोध घेणारी ही कथा......... ४०० वर्षांपूर्वी निळावंती सह्याद्रीच्या जंगलात राहायची. बाजिंद्याने स्वतःच्या फायद्यासाठी निळावंतीशी लग्न केलं. तिच्याकडून पशुपक्ष्यांची भाषा शिकून घेतली. स्वतःच्या स्वार्थासाठी तिचा वापर करून घेऊन नंतर तिचा खून केला. सह्याद्रीच्या खोऱ्यात बाजिंदा आणि निळावंतीची प्रेमकथा अजूनही चवीने सांगितली जाते. पाहिलं तर निळावंतीची पोथी कुप्रसिद्ध आहे. असं म्हणतात कि जो हि पोथी ऐकतो किंवा वाचतो त्याला एक तर वेड तरी लागतं किंवा त्याचा मृत्यू तरी होतो. अशीच एक कथा आहे विक्रमची......